पिंपळवंडीत सोमवारपासून मळगंगा देवीच्या नवरात्र मोहत्सवास प्रारंभ

पिंपळवंडी -( दि २३) पिंपळवंडी ( ता जुन्नर) येथील ग्रामदैवत मळगंगा देवीच्या नवरात्र मोहत्सवास सोमवार ( दि २३) पासून प्रारंभ होत असून या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
मळगंगामातेच्या क्रुपेने ह. भ. प. सावळेरामबाबा यांच्या आशिर्वादाने वैकुंठवासी ह. भ. प.दतुबाबा लेंडे यांच्या प्रेरणेने व ह.भ.प.तुळशीराम महाराज सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या या नवरात्र मोहत्सवाच्या निमित्ताने सोमवारी ( दि २६) सकाळी सात ते न ऊ या वेळेत देवीस अभिषेक व घटस्थापना करण्यात येणार आहे तसेच दैनिक कार्यक्रमात पहाटे चार ते सहा काकडा भजन सात ते साडेसात विष्णूसहस्रनाम साडेदहा ते बारा गाथा भजन सायंकाळी साडेचार ते साडेपाच हरीपाठ सायंकाळी साडेपाच ते साडेसहा देवीची आरती व डाका व दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कीर्तन होणार असून त्यामध्ये सोमवारी ( दि २६) ह.भ.प.सुरेखाताई शिंदे ( कळंब ता आंबेगाव) मंगळवारी ( दि २७) ह.भ.प. रोहिणीताई माने -परांजपे ( पुणे) बुधवारी ( दि २८) ह.भ.प. दत्तात्रय महाराज भोर ( संगमनेर) गुरूवारी ( दि २९) ह.भ.प.प्रविणमहाराज शेंडकर (आळंदी) शुक्रवारी ( दि ३०) ह.भ.प.डाॅ सुदाम महाराज पानेगावकर ( जालना) शनिवारी ( दि १ आँक्टोबर) ह. भ.प. विशाल महाराज खोले ( मुक्ताई देवस्थान जळगाव) रविवारी ( दि २) ह.भ.प.सुनिलमहाराज झांबरे ( आष्टी) सोमवारी ( दि ३) ह.भ.प. चत्तर महाराज शास्री ( पारनेर) मंगळवारी ( दि ४) ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील ( भिवंडी) यांची किर्तने होणार आहेत तर बुधवारी ( दि ५) विजयादशमीच्या दिवशी ह.भ.प. तुळशीराम महाराज सरकटे (ओतुर) यांच्या काल्याच्या किर्तनाने या नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close