समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलीत समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे निकाल जाहिर

बेल्हे -( दि २३) प्रतिनिधी
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलीत समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे (बांगरवाडी) या पदवी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे निकाल नुकतेच जाहिर झाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी,लोणेरे रायगड अंतर्गत घेतल्या गेलेल्या अंतिम परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाची भर घातली असल्याचे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी सांगितले.
विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
विनायक गडगे ८७.३%
साक्षी भसाळे-८४.४%
संकेत थोरात-८४.४%
वैष्णवी वायाळ -८३.८%
अपेक्षा कणसे -८३.५%
प्रतीक्षा भोर -८३.५%
पायल राक्षे -८२.८%
ज्योती कणसे-८२%
अभिजीत तांबे-८१.७%
वैष्णवी बोचरे-८१.५%
सनोबर इनामदार-८१.४%
ऋतिका वाकचौरे-८१.१%
वैशाली मोहापे-८१%
गौरवी पाचारणे-८०.७%
गायत्री बेलकर-८०.६%
पूजा शिंदे-८०.५%
रुपेश कुऱ्हाडे-८०.२%
पूजा भालेराव ८०.१%
डॉ.कुलदीप वैद्य,प्रा.सचिन दातखिळे,प्रा.राहुल लोखंडे,प्रा.सागर तांबे,प्रा.शितल गायकवाड,प्रा.सचिन भालेकर,प्रा.दिपाली शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक,विभागप्रमुख व प्राचार्य यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,खजिनदार तुळशीराम शिंदे व विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close