कविता म्हणजे अंतःकरणातील वेदनेचा हुंकार आणि समाजमनाचा आविष्कार – प्रा अशोककुमार पगारिया

भोसरी -( दि ३०) प्रतिनिधी
रोटरी क्लब आॕफ डायनॕमिक भोसरी ,अलायन्स क्लब आॅफ पिंपरी चिंचवड आणि शिवांजली साहित्यपीठाच्या संयूक्त विद्यमाने भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात २८ जुलै रोजी काव्यधारा कविसम्मेलनाचे आयोजन करण्यात आले, सम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवी आणि साहित्यिक ,रोटरी क्लब भोसरी चे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ अशोककुमार पगारिया होते ,या प्रसंगी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष रो रामदास जैद,रोटरी क्लब शिवनेरी जुन्नरचे अध्यक्ष अतुल परदेशी,कवी इंजी.शिवाजी चाळक,अलायन्स क्लबचे अध्यक्ष राजेश वाघुळदे,रामेश्र्वर बोंगाळे,जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे,सचिव नवनाथ नलावडे, शिवनेरी पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास आवटे,आपला परिवारचे संस्थापक सुदाम शिंदे,समीक्षक कवी ‌प्रदीप गांधलीकर,ज्ञानाई फाऊंडेशनचे सिताराम नरके,प्रा.रूपाली अवचरे आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते, या वेळी अध्यक्ष पदावरुन बोलताना प्रा.पगारिया म्हणाले कविंच्या प्रतिभेतून निर्मान झालेली कविता अंतकरणातल्या वेदनेचा हुंकार असते आणि समाजमनाचा आरसा असते,आविष्कार असते.”
यावेळी कवयित्री मृणाल जैन,सविता इंगळे,ज्योती कुटे भोर,प्रा.रुपाली अवचरे,वर्षा बालगोपाल, कवी.शिवाजी चाळक,प्रा.विजय लोंढे, डॉ.अशोककुमार पगारिया,प्रदिप गांधलीकर,नितीन शिंदे,प्रा.जयसिंग गाडेकर, सिताराम नरके, कैलास आवटे, अर्जुन हाडवळे, दादाभाऊ‌ गावडे,वसीम सय्यद,सुदाम भोगाडे,जालिंदर डोंगरे, दिपक सोनवणे,विकास आतकरी,संतोष गाढवे,डि.के.वडगावकर, आनंद त्रिभुवन,दिपक शिंदे, अजित बोऱ्हाडे,रविंद्र काशिद, मंगेश कुटे,राजेश चौधरी, रमेश पिंजरकर,लखन वायकर यांनी आपल्या रचना सादर केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी संदीप वाघोले‌ यांनी केले. आयोजन रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे सचिव रो.दीपक सोनवणे व अलायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवडचे उपाध्यक्ष आण्णासाहेब मटाले,प्रितम प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे,प्रा.सचिन पवार, सुनिल पाटे, मंगेश कुटे,जयश्री भोर, कु.मानसी वाळुंके, मंजुषा पवार,समृद्धी कुटे,स्वरा मटाले,अंशिता चौधरी,प्रांजल सोनवणे,यांच्यासह संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्व रोटरीयन्स, अलायन्स, आर. आर.इंडस्ट्रीजचे सुरेश रसाळ, मकरंद सुतार,प्रमोद चव्हाण यांनी प्रयत्न केले.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close