क्राईम

दिवा शहरातून कोमल चौधरी अल्पवयीन मुलगी हरवली आहे

शिवनेरवार्ता

 ठाणे (दि.२०)  संंतोष पडवळ

दिवा शहरातून कु. कोमल भरत चौधरी (वय 12) राहणार लक्ष्मी अपार्टमेंट, रूम 106, मुंब्रादेवी कॉलनी रोड, दिवा स्टेशन पूर्व येथून ता 7 मे 2020 पासून ही अल्पवयीन मुलगी हरवली आहे. थोडक्यात वर्णनानुसार नारंगी कलरचा टी शर्ट व गुलाबी रंगाची प्यान्ट व काळा रंगाचा दुपट्टा असून प्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून सदर मुलगी कोणाला कोठे दिसून आल्यास मुंब्रा पोलीस स्टेशन – 022 25462355 किंवा पोलीस उपनिरीक्षक श्री सरडे – 9420285670 / 7410710090 वर संपर्क करण्याचं आवाहनं करण्यात आले आहे. सदर मुलीचे घरचे वाट पाहत आहेत.

 

 

 

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close