सामाजिक कार्यातून सावता माळी युवक संघाने दिला मायेचा हात सावित्रीबाई फुले वृध्दाश्रमाला धान्यवाटप

आळेफाटा( दि १४) प्रतिनिधी

बेलसर(ता.जुन्नर) येथील सावित्रीबाई फुले वृध्दाश्रम सेवा संस्थेला श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच धान्य वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी सावित्रीबाई फुले वृध्दाश्रम सेवा संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई मंडलिक, संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाच्या महिला प्रदेशाध्यक्षा अनुराधाताई गडगे, प्रदेश उपाध्यक्ष विशाल महाराज गडगे, जुन्नर तालुका अध्यक्ष संजयशेठ शिंदे, कार्याध्यक्षा डॉ.पुष्पलताताई शिंदे, कविता भोर, गणपतशेठ गडगे आदि उपस्थित होते.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close