परखांदेवाडी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर आमदार संग्रामदादा थोपटे यांनी दिली भेट

भोर -( दि १४) प्रतिनिधी

परखांदे वाडी (करंजगाव) येथील गणेश मित्र मंडळानकडून गणेशोत्सवाचे औचित्य साधून मा.श्री.संग्रामदादा थोपटे (आमदार -भोर,वेल्हा,मुळशी) यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी मा. श्री.विठ्ठलराव आवाळे(जि.प.सदस्य)श्री.लक्ष्मणराव पारठे (उपसभापती- कृषी उत्पन्न बाजार समिती भोर) सौ. गीतांजली ताई शेटे.(भोर तालुका महिला अध्यक्षा) सौ. गीतांजली ताई आंबवले (मा.जि.प.सदस्या.) विविध गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी,तरूण वर्ग ग्रामस्थ पत्रकार उपस्थित होते.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close