पिंपळवंडी येथील संत शिरोमणी सावता महाराज मंडळाच्यावतीने यूनिवर्सल पासचे वाटप

पिंपळवंडी -( दि १४) प्रतिनिधी

पिंपळवंडी येथील संत शिरोमणी सावतामहाराज मंडळाच्यावतीने युनिव्हर्सल पासचे वाटप करण्यात आले सध्या सर्वत्र कोव्हीडचे लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे कोव्हीडमुळे अजूनही अनेक ठिकाणी निर्बंध आहेत महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे लसीकरणासाठी पास जारी करणे सुरु केले आहे हा पास सार्वजनिक वहातूक माॅल हवाई प्रवास यासाठी अत्यावश्यक आहे त्यामुळे पिंपळवंडी येथील संत शिरोमणी सावतामहाराज मंडळाच्यावतीने कोव्हीड लसीकरणाचे दोन्हीही डोस घेतलेल्या पिंपळवंडी येथील नागरिकांना या यूनिवर्सल पासचे वाटप करण्यात आले

याप्रसंगी जुन्नर क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथशेठ लेंडे माजी संचालक आनंदभाऊ रासकर पंचायत समिती सदस्य शामराव माळी शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश आण्णा काकडे मंडळाचे अध्यक्ष स्पर्श गाडेकर, प्रज्योत फुलसुंदर,नयन फुलसुंदर दत्ताभाऊ गाडेकर साहिल फुलसुंदर शुभम फुलसुंदर गौरव फुलसुंदर ओंकार फुलसुंदर, नागेश कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close