शिंगवे येथील देऊबाई बबन गोरडे यांचे निधन

शिंगवे पारगाव ( दि १३) प्रतिनिधी)

आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील देऊबाई बबन गोरडे (वय ७९) यांचे रविवार (दि.१२) रोजी निधन झाले त्यांचा मनमिळावू स्वभाव होता त्यांच्या निधनामुळे गोरडे परिवारावर शोककळा पसरली आहे त्यांच्या मागे दोन मुलगे तीन मुली,पुतणे,जावाई नातवंडे,असा परिवार आहे येथील शिवनेर वार्ताचे आंबेगाव तालुका प्रतिनिधी समीर गोरडे यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांचा दशक्रिया विधी गुरूवार दि.१६/९/२०२१ रोजी सकाळी साडेसात वाजता मिनानदीच्या तीरावर शिंगवे ( पारगाव) ता आंबेगाव जिल्हा पुणे येथे होणार आहे शिवनेर वार्ता न्यूज नेटवर्कच्या वतीने मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close