बांधकाम विभागाचा अभियंता सापडला लाचलुचपतच्या जाळ्यात एक लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले

.
कल्याण, (ता 13, संतोष पडवळ कार्यकारी संपादक

बांधकाम विभागाचा अविनाश भानुशाली या अभियंत्याला एक लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. कल्याण रायते या गावातील बाधित बांधकामाचे मूल्यांकन देण्यासाठी एक लाखांची लाच मागितली होती. अविनाश भानुशाली हे सार्वजनिक बांधकाम विभाग, कल्याण येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारदारांच्या मालकीच्या जमीनीवरील बांधकाम हे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे भुसंपादनात जात असल्याने सदर बांधकामांचे मुल्यमापन करुन अहवाल देण्यासाठी लोकसेवक याने दि . ९/९/२१ रोजी पडताळणी दरम्यान यापूर्वी ४ लाख स्विकारल्याचे मान्य करुन आणखी १ लाख रकमेच्या लाचेची मागणी करुन त्याशिवाय अहवाल मिळणार नाही असे सांगितले. त्यावरुन आज सापळा कारवाई दरम्यान लोकसेवकाने स्वत: चे कल्याण येथील कार्यालयात १ लाख रु लाच रक्कम स्विकारल्यावरुन रंगेहाथ पकडले आहे.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close