संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात

पिंपळवंडी -( दि १०) प्रतिनिधी

कोल्हापूर व सांगली या भागात मागील आठवड्यात जोरदार पाऊस होऊन खूप मोठे नुकसान झाले आहे. दररोजचे जिवनावश्यक सामान त्यात वाहून गेले होते म्हणून महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या मार्फत पदाधिकारी, दानशूर व्यक्ती, सामाजिक सेवाभावी संस्था व समाज बांधव यांना भादेकर पुत्र प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय किसनराव चांबारगे(माळी), प्रदेश उपाध्यक्ष पन्नालाल टाक,वर्षा माळी, रमेश सोनवने, प्रदेश सरचिटणीस उत्तम जी.गोरे, प्रदेश संपर्क प्रमुख डाॅ. धनराज देवरे, प्रदेश मिडिया प्रमुख प्रज्योत फुलसुंदर यांनी मदतीचे आवाहन केले होते

अल्पकाळात महात्मा फुले ब्रिगेड च्या या आवाहनास प्रतिसाद देत संकटावर मात करण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी असे समजत मदत संकटात सापडलेल्या भारतीय नागरिकांना मदत करणे हा “मानवता परमो धर्म” असे समजून काहींना काही प्रमाणात मदत करण्या इतपत आपण सक्षम आहोत याची जाणीव ठेवून अनेक दानशूर नारीकानी मदत केल्याबद्दल दत्तात्रय चांबारगे (माळी) उत्तम जी. गोरे प्रज्योत फुलसुंदर डॉ. धनराज देवरे वर्षा माळी लगडे श्री सुरेश माळी, स्वप्नील वाघमारे संतोष शेलार पवळे नरसिंगराव शुभम धामणकर राजू माली आशा साखरे दिलीप ससाने श्री महादेव बनसोडे, बापू सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर, बाळू आमले श्री भटू (आबासाहेब) पगारे मनोज माळी प्रशांत झाडे प्रवीण बागुल अमोल महाजन राजेश दवंगे

नरहरी शिंदे(माळी) कविता जाकते देवराज गोरे आरती माळी सचिन माळी पन्नालाल टाक सुरज जाधव अक्षयकुमार बरडे शिवाजी जाधव शाम गोरे सुनिल वांजरवाडे अॅड नितीन म्हेत्रे
कल्पनाताई अरसुडे, अभिमन्यू पवळे,फुलमाळी मनोज, प्रविण माळी, नंदकुमार क्षीरसागर, सचिन शेलार, ज्ञानोबा श्रंगारे, इंद्रायणी चौगुले, बालाजी हारकळ यांनी सढळ हाताने मदत केली आहे. यामुळे वरील सर्व दानशूर व्यक्तींचे महात्मा फुले ब्रिगेड या संघटनेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
जमा झालेल्या मदतीचे एकत्रीत राशन किट महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र संपर्क कार्यालय, खांडसरी औसा रोड लातूर येथे तयार करून रविवार दि.08 ऑगस्ट 2021 रोजी दु 4 वाजता महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गरजू कुटूंबाना वाहनाने पाठवण्यात आले

या किटमध्ये गव्हाचा आटा तांदुळ तेल साखर चहापावडर
मीठ मिरची पावडर जिरे-मोहरी हळद पावडर मसाला पूड इत्यादी साहित्य असलेले साधारण एक टन पाचशे किलो अन्नधान्य असलेले किट पाठवण्यात आले.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी सोमवार दि 9 ऑगष्ट 2021 रोजी गरजू कुटुंबाला राशन किट पदाधिकारी व दानशूर दाते यांच्या हस्ते सुपूर्द केले.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close