बेल्हे येथील समर्थ ज्युनिअर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

बेल्हे -( दि ०४) प्रतिनिधी

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे(बांगरवाडी) या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे २०२१ साठीचा निकाल नुकताच जाहीर झाला.त्यात समर्थ च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाची भर घातली आहे.शाखानिहाय निकाल पुढील प्रमाणे:

विज्ञान शाखा निकाल-१०० %*
प्रथम क्र.- पूजा दत्तात्रय भोर-९३.१७ %
द्वितीय क्र.- मयूर सखाराम चिकने-९२.८३ %
तृतीय क्र.- भूषण भाऊसाहेब नरवडे-९०.८३ %
चतुर्थ क्र.-अमरनाथ राजाभाऊ ढोबळे-९०.१७ %
पाचवा क्र.-अक्षय भास्कर लामखडे- ८८.०० %

*वाणिज्य शाखा (इंग्रजी माध्यम) निकाल-१०० %*
प्रथम क्र.-श्रद्धा बाबाजी कळमकर-९४.०० %
द्वितीय क्र.-संपदा कैलास नेहरकर-९२.३० %
द्वितीय क्र.-दिव्या शशिकांत पानसरे-९२.३० %
तृतीय क्र.-साक्षी संतोष बनकर-९१.३० %
चतुर्थ क्र.-प्रीती अशोक कुमकर-९०.८० %

*वाणिज्य शाखा (मराठी माध्यम) निकाल-१०० %*
प्रथम क्र.-अर्चना पांडुरंग पानसरे-९०.५० %
द्वितीय क्र.-वैष्णवी भरत गाडगे-९०.०० %
तृतीय क्र.-विघ्नेश राजाराम दाते-८६.७० %
चतुर्थ क्र.-सिद्धांत दिपक गुंजाळ-८२.२० %
पाचवा क्र.-ऋषिकेश साहेबराव औटी- ८१.७० %
विज्ञान शाखेमधील ३० विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी सह उत्तीर्ण झाले तर ५८ विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले.
तसेच वाणिज्य शाखेतील ४४ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी सह उत्तीर्ण झाले आणि ४४ विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले अशी माहिती प्रा.संतोष पोटे यांनी दिली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,विभागप्रमुख व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके सचिव विवेक शेळके विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close