Day: December 1, 2020
-
भिवंडी शहराजवळ सैराट हत्याकांडाची पुनराव्रुत्ती : बहिणीच्या 16 वर्षीय प्रियकराची भावाकडून हत्या
‘सैराट’ या मराठी चित्रपटातील एका दृश्याप्रमाणेच क्रूर हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मुंबईजवळील भिवंडी तालुक्यातील दापोडा-गुंदवली रस्त्यालगतच्या…
Read More » -
अखेर अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश
अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी अखेर शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन…
Read More » -
समर्थ संकुलातील टोयोटाच्या दहा विद्यार्थ्यांची निवड : टोयोटा किर्लोस्कर मोटर्समध्ये तिसरा सामंजस्य करार
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औदयोगिक प्रशिक्षण संस्था बेल्हे व टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि.यांच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दुसरा व महाराष्ट्र…
Read More » -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर :बाॅलीवूड कलाकारांची भेट घेऊन करणार निमंत्रीत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. योगी आदित्यनाथ बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये जाणार आहेत. महत्वाचं म्हणजे यावेळी…
Read More » -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची धारदार शस्राने हत्या
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार…
Read More »